Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण गेल्या दोन दिवसापुर्वी सोन्याच्या किंमती वधारल्या होत्या. पण, आता डिसेंबरच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमतीतही घसरण झाल्याचं दिसत आहे. आज (गुरुवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,120 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजार आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे दर कमी आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. मागील वर्षी सोन्याचा भाव 50 हजारच्या वर होता. पण, सध्या हा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,040 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,290 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 2 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये