Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. आज मात्र सोन्याचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज (मंगळवार) 26 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 54,900 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वारंवार चढ उतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात देखील दागिण्याच्या दरात बदल होत आहे. दरम्यान, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचित घट झाली आहे.

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rates today prices today tuesday 26 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा