केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील वर्षापर्यंत मिळत राहील घर बांधण्यासाठी नाममात्र व्याज दरावर अ‍ॅडव्हान्स

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय कर्मचार्‍यां (Central staff) साठी एक चांगली बातमी आहे. घर बांधण्याची योजना आखत असलेले कर्मचारी 31 मार्च, 2022 पर्यंत हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (HBA) घेऊ शकतात. ही योजना 1 ऑक्टोबरला सुरू झाली होती.
या अंतर्गत केंद्र सरकार 31 मार्चपर्यंत आपल्या कर्मचार्‍यांना 7.9 टक्के व्याजदरावर हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स देत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

7.9 टक्केच्या दराने साधारण व्याज
7व्या वेतन आयोग (7th Pay commission) च्या शिफारसी आणि HBA (House Building Advance) नियमांनुसार,
केंद्र सरकारचे कर्मचारी नवीन घराचे बांधकाम किंवा नवीन घर-फ्लॅट खरेदी करण्यासाठी 34 महिन्यांचे मुळ वेतन,
कमाल 25 लाख रुपये किंवा घराच्या किंमत किंवा अ‍ॅडव्हान्स परतफेड करण्याच्या क्षमता पैकी जे सुद्धा कमी असेल तेवढी रक्कम अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.
अ‍ॅडव्हान्सवर 7.9 टक्केच्या दराने साधारण व्याज लागेल.

घराच्या विस्तारासाठी 10 लाख
House Building Advance Rules नुसार घराच्या विस्तारासाठी कमाल दहा लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.
ही रक्कम मूळ रक्कम म्हणून पहिल्या पंधरा वर्षात किंवा 180 महिन्यापर्यंत वसूल केली जाईल. बाकी पाच वर्ष म्हणजे 60 महिन्यात व्याज म्हणून इएमआयमध्ये वसूल केली जाईल.
अ‍ॅडव्हान्सवर 7.9 टक्केच्या दराने साधारण व्याज लागेल.

अ‍ॅडव्हान्स घेऊन फेडू शकतो होम लोन
नवीन घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट किंवा घर बांधण्यासाठी बँकेतून धेतलेले कर्ज सुद्धा तुम्ही अ‍ॅडव्हान्स घेऊन शकता.

हे अ‍ॅडव्हान्स स्थायी आणि अस्थायी कर्मचार्‍यांना सुद्धा मिळेल. परंतु अस्थायी कर्मचार्‍यांची नोकरी लागोपाठ पाच वर्ष झालेली असावी.

कर्मचार्‍यांना त्याच दिवसापासून हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स मिळेल ज्या दिवसापासून त्यांनी बँक आणि इतर दुसर्‍या आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे.

जरी तुम्ही घर बांधण्यासाठी अ‍ॅडव्हान्ससाठी अगोदर अर्ज केला असेल परंतु ही रक्कम त्याच दिवशी मिळेल, ज्या दिवसापासून तुम्हाला कर्ज दिले गेले आहे.

बँक-रिपेमेंटसाठी अ‍ॅडव्हान्स एकरक्कमी मिळेल.
मात्र, अ‍ॅडव्हान्स जारी होण्याच्या एक महिन्या आत कर्मचार्‍यांना HBA Utilization Certificate जमा करावा लागेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : good news for central employees cheap advance for building
a house will continue till next year

हे देखील वाचा

‘जुमलेबाज मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत; पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट’ – माजी आमदार मोहन जोशीविजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

Social Activist Anjali Damania । ‘फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसले यांच्यावर कारवाई?’

Thackeray Government | ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे छगन भुजबळ संतापले, म्हणाले…