WhatsApp पेक्षा G-Pay एक पाऊल पुढं, आणलं ‘हे’ खास फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअँपमध्ये डार्क मोड येण्याची वाट लोक पाहत आहेत. गुगल-पे द्वारे तुम्ही कोणताही आर्थिक व्यवहार क्षणात करू शकता. आता गुगल पे मध्ये नवीन एक फीचर सुरु होणार आहे. व्हाट्सअँपमध्ये डार्क मोड बद्दल बऱ्याच वर्षांपासून चर्चा आहे.

डार्क मोड हा फीचर व्हाट्सअँप मध्ये येण्याची लोक खूप काळापासून वाट पाहत होते मात्र आता गुगल पे मध्ये हे नवे फिचर सुरु झाले आहे. गुगल ने नुकतंच या गोष्टीची घोषणा केली आहे की आता लवकरच गुगल पे मध्ये डार्क मोड सुरु करण्यात येणार आहे.

काय आहे नेमका ‘डार्क मोड’ –

डार्क मोड ही अशी प्रणाली आहे जी चालू केल्यावर रात्रीच्या वेळेस मोबाईल वापरताना डोळ्यांना त्रास होत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ट्विटर,फेसबुक अशा अनेक अँपला ही प्रणाली सुरु झाली आहे. यामुळे मोबाईलचा लाईट खूप कमी होतो मात्र सगळे अँप नीट दिसतात आणि वापरताही येतात. त्यामुळे अनेक जण हे फीचर व्हाट्सअँपमध्ये येण्याची वाट पाहत होते.

गुगल पे ने सुरु केलेला डार्क मोड हा काळ्या रंगात नसून तो ग्रे रंगात असणार आहे त्यामुळे डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या