Govt Technical Institute Pune | शासकीय तंत्रनिकेतनचा 24 वा पदविका प्रदान समारंभ 3 एप्रिल रोजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Govt Technical Institute Pune | शासकीय तंत्रनिकेतन पुणे संस्थेचा पदविका प्रदान समारंभ बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

या पदविका प्रदान समारंभास पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव उपस्थित राहणार आहेत.

या समारंभामध्ये स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग
अॅड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक
व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मानचिन्हे, पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल