HAL Nashik Recruitment 2021 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक इथे ‘या’ पदांसाठी भरती; पगार 57,500 रुपये

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  HAL Nashik Recruitment 2021 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक (Hindustan Aeronautics Limited) इथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (HAL Nashik Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

 

  • फिजिशियन (Physician)
  • इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist)
  • जीडीएमओ (GDMO)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

  • फिजिशियन (Physician) – MBBS किंवा मेडिसिनमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.
  • इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) – MBBS किंवा मेडिसिनमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.
  • जीडीएमओ (GDMO) – MBBS किंवा मेडिसिनमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

 

वेतन –

 

  • फिजिशियन (Physician) – 57,500 /- रुपये प्रतिमहिना
  • इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) – 57,500 /- रुपये प्रतिमहिन
  • जीडीएमओ (GDMO) – 57,500 /- रुपये प्रतिमहिना

 

ही कागदपत्रे आवश्यक –

 

Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

 

मुलाखतीची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

 

मुलाखतीचा पत्ता – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेन हॉस्पिटल, ओझर टाऊनशिप, ता. निफाड, नाशिक –422207

 

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1ERsPXse9a63eaVxPldMmYXlDEQ67lXwk/view

 

अर्ज करण्यासाठी – http://www.hal-india.co.in/

 

Web Title : HAL Nashik Recruitment 2021 | hindustan aeronautics limited hal recruitment openings for different posts apply here know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mallika Sherawat | मल्लिका शेरावतच्या कमरेवर प्रोड्यूसरला शेकायची होती चपाती, सांगितला ’हॉट साँग’चा किस्सा

Pune Corporation | मनपा आयुक्तांचा विषय समित्यांना झटका ! 60 दिवसांपेक्षा अधिककाळ प्रलंबित प्रस्तावांना स्व:ताच्या अधिकारात मंजुरी देणार

Nawab Malik | ED च्या ‘त्या’ छापेमारीवरून नवाब मलिकांचा खुलासा; म्हणाले…