आमदार हर्षवर्धन जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना ई-मेल द्वारे राजीनामा पाठविला असुन उद्या सकाळी ते स्वत: भेटून आपला राजीमाना सुपूर्द करणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी त्यांनी  राजीनामा पाठवल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B014PHNO2Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f67bc179-9002-11e8-872e-a1cab863f08b’]

पहा काेण आहेत हर्षवर्धन जाधव :

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे ते आमदार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा देणार अशी घोषणा त्यांनी केली होती.त्यानुसार आज त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेल द्वारे पाठविला आहे.यापुर्वी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर आमदार झाले हाेते.