पोटदुखीच नव्हे तर ‘या’ 15 शारीरिक तक्रारींवर अत्यंत गुणकारी ठरतो ‘ओवा’ !

पोलिसनामा ऑनलाइन – पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जर काही किरकोळ शारीरिक तक्रारी असतील तर ओव्याचा वापर सर्रास केला जातो. याचे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळं अनेकदाच याचं सेवन केलं जातं. आज आपण याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.

2) दातदुखीवर उपयोगी आहे.

3) मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

4) ओव्याचं पाणी पिलं तर जुलाब थांबतात.

5) तोंडाची दुर्गंधी कमी होण्यासाठी फायदेशीर आहे.

6) मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

7) तापात फायदेशीर आहे.

8) मायग्रेनचा त्रास असेल तर ओवा गरम करून त्याचा वास घ्यावा आणि ओव्याचा लेप डोक्यावर लावावा.

9) पांढरे केस कमी होतात.

10) जंताचा त्रास कमी होतो.

11) मधुमेहावर नियंत्रम राहतं.

12) मुतखडा असेल तर रोज ओवा खावा.

13) वात विकार कमी होतात.

14) कानदुखीचा त्रास असेल तर तो बरा होतो.

15 ) वजन कमी होतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.