महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याची काळजी घेतल्यास चेहरा टवटवीत आणि सुंदर होतो. यासाठी काही पदार्थ वापरून उपाय करता येऊ शकतात. नॅचरल पदार्थांमधील न्यूट्रिएंट्स त्वचेसाठी खुप लाभदायक असतात. ते रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात.

हे पदार्थ कोणते आणि त्याचा वापर कसा करावा

१) कच्चे दूध लावल्यास डेड स्किन निघून जाते
२) एलोवेरा जेल कॉटनच्या मदतीने लावल्यास चेहरा स्वच्छ होतो
३) चेहऱ्यावर गुलाबजल लावावे
४) अद्रकचा रस लावल्यास रंग उजळतो
५) खोबरेल तेलाने हलकी मॉलिश केल्यास चेहरा मऊ होतो
६) मधामध्ये लिंबू रस मिसळून लावल्यास फायदा होतो
७)कापसाने ग्रीन टी चेहऱ्यावर लावा, नंतर धूवून टाका
८) बेसनमध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावावे
९) काकडीच्या रसात लिंबूरस मिसळून चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळतो
१०) ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्यास हलकी मॉलिश करा