अभिनेत्री हिना खाननं शेअर केलं ‘ब्राईडल’ लुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खान सध्या चर्चेत आहे. एक सून ते मॉडेल बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास खूप शानदार आहे. लवकरच ती प्रियांक शर्मासोबत रांझणा या गाण्यात दिसणार आहे. अशात हिनानं रांझणा गाण्याच्या सेटवरील काही स्टनिंग आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

From the sets of Raanjhana..🌹

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

फोटोत दिसत आहे की, हिना गोल्डन आण रेड कलरचा लहंगा नेसला आहे ज्यात ती खूप गॉर्जियस दिसत आहे. तिनं डोक्यावर पदरही घेतला आहे ज्यात ती मोहक दिसत आहे.

गळ्यात हेवी नेकलेस, मॅचिंग इयररिंग्स, माथ्यावर पट्टी, नाकात नथनी अशा प्रकारे तिनं एका वधूचा लुक केला आहे. चाहत्यांनाही हिनाचा हा ब्राईडल खूप आवडला आहे.

हिनानं हातात घातलेला लाल चुडा विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे. लाल चुडा घालून हिनानं आपला लुक कम्प्लीट केला आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर रांझणा या गाण्यात हिना आणि प्रियांकचा रोमँटीक अंदाज पहायला मिळणार आहे. हे गाणं अरिजित सिंगनं गायलं आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like