‘ग्रॅमी अवॉर्ड’ विजेत्या रॅपरचा मोठा खुलासा ! मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची ‘वर्जिनिटी’ टेस्ट करत असल्याचं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन रॅपरने आपल्या मुलीशी संबंधित एक खुलासा केल्याने त्याचे चाहते त्याच्यावर खूप चिडले आहे. रॅपर टिआयने (Rapper T.I) नुकतेच उघड केले की तो आपल्या 18 वर्षाच्या मुलीची वर्जिनिटी टेस्ट करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञाकडे (Gynecologist) गेला होता. ग्रॅमी पुरस्कार जिंकणार्‍या रॅपरने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, तो आपल्या मुलीला दर वर्षी स्त्रीरोगतज्ञाकडे कसे घेऊन जातो आणि तिची वर्जिनिटी टेस्ट करुन घेतो. टीआयने हा खुलासा नाझनीन आणि नादियाचा प्रसिद्ध पॉडकास्ट शो ‘लेडीज लाइक अस’ या कार्यक्रमात केला. हा खुलासा झाल्यानंतर टीआयवर कडक टीका झाली असून चाहते या विषयावर नाराजी दर्शवित आहेत.

पॉडकास्ट शोमध्ये ‘लेडीज लाइक अस’ मध्ये रॅपरला विचारले गेले की, तो आपल्या मुलीशी लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करतो का? अँकर त्यांच्याशी लैंगिक शिक्षणावर बोलू इच्छित होती. त्यानंतर उत्तर म्हणून टीआयने सांगितले की, जेव्हा त्याची मोठी मुलगी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाते, तेव्हा ती देखील सोबत जाते. टीआयने सांगितले की, इथले डॉक्टर खूपच प्रोफेशनल आहेत, म्हणून डॉक्टरांनी मला सांगितले की, आम्ही तुमच्या मुलीच्या परवानगीशिवाय ही माहिती देऊ शकत नाही, म्हणून मी तिथे माझ्या मुलीला विचारले की, अशी कोणती गोष्ट आहे का जी तु माझ्यापासून लपवते? मग मी डॉक्टरांना सांगितले, की पहा तिला कोणतीही अडचण नाही. शेवटी रॅपर म्हणाला, ‘हा तिचा 18 वा वाढदिवस आहे आणि तिचा हायमेन अजूनही सुरक्षित आहे.

View this post on Instagram

just how you like it 💋 top: @fashionnova

A post shared by Deyjah Harris✨ (@princess_of_da_south) on

रॅपर टीआयच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर बरीच टीका होऊ लागली आहे. पिता असे बोलल्यामुळे त्याची मुलगी डीजा हॅरिसही अस्वस्थ झाली आहे. डीजा हीने कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी, तिला आपल्या वडिलांवर टीका करणारे काही ट्विट आवडले आहेत.

View this post on Instagram

what’s your zodiac sign?💜♊️ outfit: @gsuwoo

A post shared by Deyjah Harris✨ (@princess_of_da_south) on

रॅपरची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २००९ मध्ये त्याने अवैधपणे मशीन गन खरेदी केल्याबद्दल सात महिने तुरूंगवास भोगला होता. त्याचबरोबर, त्यानंतर दोन वर्षे, २०११ मध्येही ड्रग्स प्रकरणात रॅपर दहा महिन्यांसाठी तुरूंगात होता. टीआयने तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.

View this post on Instagram

Unequivocally King.

A post shared by TIP (@troubleman31) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !