2 जुलै राशिफळ : कुंभ

कुंभ
आजचा दिवस फलदायी आहे. मानसिक स्थिती मजबूत राहील. आयुष्यात नाविन्य येईल. कुटुंबातील लहानांकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदार महत्त्व देईल. प्रेमसंबंधासाठी दीनमन थोडे कमजोर आहे. काळजी घ्या. कुणाशीही वाईट बोलू नका. खर्च जास्त होईल. आरोग्य कमजोर राहू शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न वाढेल.