2 जुलै राशिफळ : वृश्चिक

वृश्चिक
आजचा दिवस फलदायी आहे. खर्च वाढेल. मानसिक चिंता वाढतील. विरोधक सक्रीय राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, ज्यामुळे शांती लाभेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार मोठा खर्च करू शकेल. प्रेमसंबंधासाठी दिवस आनंदाचा आहे.