2 जुलै राशिफळ : कन्या

कन्या
आजचा दिवस फलदायी आहे. कुटूंबात काही खास गोष्टींबद्दल चर्चा कराल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. चांगले भोजन मिळेल. प्रेमसंबंधातसाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. कामात तीक्ष्ण बुद्धीचा वापर कराल. ज्यामुळे कौतूक होईल.