14 फेब्रुवारी राशीफळ : वृश्चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  वृश्चिक : आजच्या दिवशी संभाळून रहा. खर्च वाढतील आणि आरोग्य थोडे कमजोर राहिल. शिक्षणात चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात मान वाढेल. कामातही तुमची मेहनत यशस्वी होईल. तुम्ही तुमच्या मित्रांकडून खर्‍या मैत्रीचा लाभ घ्याल. कुटुंबात लोकांचे आगमन होईल. प्रेमसंबंधात आजचा दिवस एखाद्या वरदानासारखाच आहेत.