15 ऑगस्ट राशिफळ :मीन

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. जास्तवेळ घरात घालवाल. घरच्या गरजा समजून घ्याल आणि जबाबदारी पार पाडाल. कुटुंबात ऐक्य होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात काहीतरी चांगला विचार कराल. कामासाठी दिनमान चांगले आहे.