15 सप्टेंबर राशीफळ : मकर

मकर
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत स्थिती खुपच चांगली राहील. कौटुंबिक जीवनातही आनंद घ्याल. दुपारनंतर थोडा ताण येऊ शकतो. सासरच्यांना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. थोडा खर्च होईल. प्रेमात आज आनंदी व्हाल. कामासाठी दिनमान चांगले आहे. जास्त मेहनत करण्याकडे कल असेल.