15 सप्टेंबर राशीफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. पैशांची आवक होईल. ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. नवे मित्र होतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद आणि परस्पर समजूतदारपणा दिसून येईल. प्रेमात आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला मनात दिर्घकाळापासून जे दडलेले आहे ते सांगाल. कामासाठी दिवस सामान्य आहे.