15 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मिथुन : आजचा दिवस अभ्यासाठी चांगला आहे. शिक्षणात मेहनत केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात संततीच्या बाबत विचार कराल. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील. प्रिय व्यक्तीशी प्रेमसंबध सुधारतील. वैवाहिक जीवनातही आज चांगले वातावरण असेल, जोडीदाराला काहीतरी भेट द्या. आरोग्य ठिक राहिल. मन आनंदीत राहिल. कामात बुद्धी लावल्याने कौतूक होईल.