16 जुलै राशिफळ : मीन

मीन
आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची साथ मिळेल. कामात सहकार्य मिळेल. मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. मोठे काम हातात घ्याल. कामासाठी दिनमान ठीक आहे. वैवाहिक जीवनात तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्ती रागावू शकते, तिला समजाावण्यात वेळ जाऊ शकतो.