17 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  धनु : आजचा दिवस चांगला अनुभव घेऊन आला येईल. जो मानसिक दबाव जाणवत होता, त्यापासून मुक्ती मिळेल. काही नवीन करण्याबाबत विचार कराल, ज्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते. खर्च वाढतील, तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षमता जाणवेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. शासनाचे सहकार्य मिळेल. लाभ होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. प्रॉपर्टी संबंधित लाभ होल शकतो. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. प्रिय व्यक्ती सोबत प्रवासाला जाऊ शकता.