18 फेब्रुवारी राशिफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कन्या : आजच्या दिवशी मातेच्याप्रती प्रेम व्यक्त कराल. कुटुंबात सुख आणि शांती मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल आणि जोडीदार एखाद्या गोष्टीवरून रागात राहिल. कार्यक्षेत्रात जबरदस्त यश मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. घरगुती खर्च वाढतील आणि प्रत्येक कामात घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.