19 फेब्रुवारी राशिफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मकर : तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावात राहू शकता. खर्चसुद्धा वाढेल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी होईल. दिवस जसजसा पुढे सरकेल तुमची स्थिती सुधारेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काळजी घ्या. प्रॉपर्टीच्या प्रकरणात लाभ होईल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजून राहिल. दाम्पत्य जीवन आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे.