19 मे राशिफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. कामावर लक्ष केंद्रीत करा. कामातूनच तुम्ही तुमची पात्रता दाखवून देवू शकता. खर्चात वाढ होईल. काही लोक परदेशात जाण्याचा विचार करतील. तर जे काही लोक परदेशात आहेत, त्यांना आपल्या देशात परतण्याची संधी मिळेल. इन्कम वाढेल, पण यासाठी अधिक लक्ष देऊन काम करावे लागेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबधात प्रिय व्यक्तीची साथ लाभेल आणि नाते आधिक आनंददायी होईल.