20 फेब्रुवारी राशिफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मकर : तुमच्यासाठी आजचा दिवस खर्च वाढवणारा आहे. यामुळे मानसिक तणाव वाढेल. दुपारनंतर स्थिती बदलेल आणि खर्च कमी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मानसिक तणाव राहिल परंतु, कामात चांगले परिणाम दिसून येतील. कामासाठी एखादा प्रवास करू शकता. जवळच्या व्यक्तीकडून चांगला लाभ मिळू शकतो. कुटुंबातील वातावरण ठिक राहिल. प्रेमसंबधात दिवस सामान्य आहे.