20 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मीन : कामात आज जास्त मेहनत करावी लागेल. तुमचे पूर्ण लक्ष कामावर लावले तर चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबातील वातावरण तुमच्याकडे खेचून घ्याल. खर्चही होईल. दुपारनंतर उत्पन्न वाढेल, मन आनंदी होईल. आरोग्य चांगले राहिल. दाम्पत्य जीवनात प्रेम कायम राहिल. प्रेमसंबंधात चढ-उताराची स्थिती राहिल.