20 फेब्रुवारी राशिफळ : धनु

पोलीसनामा ऑनलाईन टीम : धनु : आजचा दिवस काहीतरी नवीन करण्यास सांगत आहे. यासाठी तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करा आणि प्रकृतीकडेही लक्ष द्या. आज तुम्ही आजारी पडू शकता. दुपारनंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. कुणालाही वाईट बोलू नका. कुटुंबातील वातावरण खुप चांगले राहिल. प्रिय व्यक्ती मनातील गोष्ट बोलून दाखवेल आणि राग सुद्धा व्यक्त करू शकते. कामात सोबतच्या व्यक्तींशी चांगले संबंध ठेवा, फायदा होईल. वैवाहिक जीवनात तणाव राहिल.