20 मे राशिफळ : सिंह

सिंह
आजचा दिवस शानदार असल्याने त्याचा पुरेपुर लाभ घ्या. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याच्या दृष्टीने यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात काही समस्या जाणवू शकतात. ऑफिसमधील काम तुमच्यासाठी खुशखबरी घेऊन येईल. आरोग्य चांगले राहील.