21 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सिंह – तुमच्यासाठी दिवस चढ-उतारांचा असणार आहे. तुम्ही तुमच्या संततीबाबत अधिक गांभिर्याने विचार कराल. त्यांचा अभ्यास आणि आरोग्याबाबत चिंतीत रहाल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य राहिल. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर सध्या थोडी कमजोर वेळ आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रिय व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न कराल, तरीही तुमच्यात काही गैरसमज राहू शकतो. कार्यक्षेत्रासाठी दिवस अनुकूल आहे. व्यापार, नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील.