21 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मीन – आजच्या दिवशी खुप मेहनत करावी लागेल. आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत कराल. बॉस खूश होईल, चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबात कुणाचे तरी आरोग्य बिघडल्याने त्रस्त होऊ शकता. प्रेमसंबंधात वेळ चांगला जाईल. दाम्पत्य जीवनात जोडीदारा बरोबर पाटीमध्ये जाण्याची संधी मिळेल. तसेच धनलाभाची संधी आहे.