22 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मिथुन : आजच्या दिवशी असमंजसपणा जाणवेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. यासाठी मोठा निर्णय घेऊ नका. परंतु, कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारातही प्रगती दिसेल. पहिल्यापेक्षा आरोग्य चांगले राहिल. परंतु, तणाव जाणवेल. कामात अडचणी येतील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचे आरोग्य बिघडू शकते. कुटुंबात शांतता राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

You might also like