22 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. प्रवासातून लाभ मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळाल्याने आनंद वाढेल. कुणाशीही विनाकारण भांडण करू नका. यामुळे कुटुंबातील वातावरणही बिघडू शकते. यासाठी लक्ष द्या. कामातील प्रयत्न यशस्वी होतील. कौतूक आणि अभिमान नियंत्रणात ठेवा. बॉसशी भांडण होऊ शकते. तरीही तुमचे मन आशावादी राहिल. दाम्पत्य जीवनात प्रेम राहिल. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत भांडण होण्याची पाळी येऊ शकते. भाग्य मजबूत राहिल्याने काही कामे आवश्य होतील.