22 फेब्रुवारी राशिफळ : वृषभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृषभ : आजचा दिवस चढ-उताराचा असेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. दुपारनंतर स्थिती बदलेल. एखाद्या गोष्टीवरून चिडचिड कराल. याचा परिणाम कुटुंबावर सुद्धा होऊ शकतो. कामात चांगले परिणाम दिसून येतील. भाग्यात चढ-उतारामुळे काही कामे होतील तर काही बिघडतील. व्यापारात चांगले परिणाम होतील. प्रेमसंबंधातही चांगले परिणाम दिसून येतील. दाम्पत्य जीवनात अडचणींना तोंड द्यावे लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like