22 फेब्रुवारी राशिफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कन्या : दिवस चांगला करण्यासाठी खुप प्रयत्न कराल. याचा परिणाम कार्यक्षेत्रात दिसून येईल. परंतु तेथे विरूद्ध स्थिती झाल्याने काम यशस्वीपणे पूर्ण करू शकणार नाही. ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. आकांशा वाढवण्यासाठी आणखी काम कराल, ज्याचे परिणामही आपल्याला दिसून येतील. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल नाही. कुणाशी तरी वाद होऊ शकतो. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.

You might also like