22 जुलै राशिफळ : धनु

धनु
आज दिनमान थोडे कमजोर आहे, म्हणून शांतता आणि समजूतदारपणाने दिवस घालविणे ठिक राहील. खर्चात किंचित वाढ झाल्याने मानसिक चिंता वाढेल, परंतु ही अल्पकालिन आहे, म्हणून जास्त काळजी करू नका. कामात विचारसरणी आपल्यासाठी उपयोगी पडेल. व्यापारदेखील वेगाने वाढेल. चढ-उतार असला तरी आरोग्य स्थिर राहील. प्रेमसंबंधात दिवस शांततेत घालवाल आणि आपल्या प्रिय व्यक्तीशी खुप चर्चा कराल. वैवाहिक जीवन शांततामय राहील.