22 मे राशिफळ : कन्या

कन्या
दिवस खुप चांगला आहे. भाग्याची साथ मिळाल्याने कामात यश मिळेल. सुख मिळवण्यासाठी जास्त खर्च कराल. यामुळे आर्थिकस्थिती बिघडू शकते. गुप्त पद्धतीने केलेल्या खर्चामुळे तुमची सामाजिक प्रतिमा बिघडू शकते. कुटुंबातील वातावरण थोडे अशांत राहू शकते. कामात अधिक लक्ष आणि मेहनत जरूरी आहे. विरोधकांपासून सावध राहा. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील.