23 जून राशिफळ : कर्क

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्य कमजोर राहील. आजारी पडू शकता. सर्दी आणि खोकला यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात. जास्त झोपेची समस्या देखील सतावू शकते. खर्चाला लगाम घालावा लागेल, अन्यथा अडचणीत येऊ शकता. कामासाठी आजचा दिवस सामान्य आहे. परंतु, भाग्यावर अवलंबून बसण्याऐवजी मेहनत करा. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमजोर आहे. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.