23 जून राशिफळ : वृषभ

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. बुद्धिमत्तेचा वापर करून सर्वकामे सोपी कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला मनातील गोष्टी सांगण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातील तणावातून सुटका होईल. भाग्य साथ देईल, परंतु कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.