27 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

कर्क
तुमच्या राशीसाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. तुम्ही खुश राहाल आणि प्रत्येक काम उत्साहाने कराल. परंतु, यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. आज तुम्ही शत्रूवर विजय मिळवाल. कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात थोडे लक्ष द्यावे लागेल. मेहनत सुरूच ठेवा. दाम्पत्य जीवनात जोडीदार एखाद्या गोष्टीवर विचारविनिमय करू शकतो. आरोग्य चांगले राहिल.