26 मे राशिफळ : कन्या

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. अत्यंत काळजीपूर्वक काम केल्यामुळे चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन उत्तम राहिल. वैवाहिक जीवन समाधानी राहील. जोडीदार कौटुंबिक जबाबदारी सांभाळेल. प्रेमसंबंधात काही समस्या उद्भवू शकतात. प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ शकते. विरोधकांवर विजय मिळवाल. आरोग्य थोडे कमजोर राहील.