28 जुलै राशिफळ : मकर

मकर
आजचा दिवस चांगला आहे. आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्याल, त्याचे चांगले परिणाम मिळतील. खर्च वाढू शकतो. आरोग्यामध्ये चढउतार होतील. वैवाहिक जीवन ताणतणाव राहू शकते, म्हणून काळजी घ्या. कोणाशीही वाईट बोलू नका. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. नातेसंबंधात प्रेम वाढेल.