28 जुलै राशिफळ : वृश्चिक

वृश्चिक
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य चांगले राहील, पण खर्च वेगाने वाढेल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस एन्जॉय कराल. प्रेमसंबंधात दिवस सामान्य आहे. खर्च नियंत्रित ठेवल्यास सर्वकाही चांगले होईल. बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकता. कामासाठी दिनमान सामान्य आहे.