29 फेब्रुवारी रशीफळ : कर्क

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे, यासाठी संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रीत करा. कामात खुप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक जीवन चांगले राहिल आणि आई-वडीलांचे सुख मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. जास्त व्यस्त राहण्यापेक्षा थोडावेळ स्वत:साठी काढा. प्रेमसंबंधात एखादी नवी गोष्ट आनंदाचे कारण होईल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एखादी भेट देऊन खुश करू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like