IIT Bombay Recruitment 2021 | मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IIT Bombay Recruitment 2021 । मुंबईच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे लवकरच भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना जाहीर केले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीसाठी ही एक मोठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत सविस्तर माहिती अधीकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

पदे :

1. कुलसचिव –

2. उपनिबंधक –

3. तांत्रिक अधीक्षक –

4. कार्यकारी सहाय्यक –

5. टीजीटी –

6. प्राथमिक शिक्षक –

शैक्षणिक पात्रता :
या विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण असणे देखील महत्वाचे आहे.

अर्ज पाठवण्याची अखेरची तारीख :
27 ऑगस्ट 2021

अधिकृत माहितीसाठी :
https://drive.google.com/file/d/10hNQ5cMi6DDyggIzaFxvu6JnYAsA-99J/view

अर्ज करण्यासाठी :
https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment

Web Title :- IIT Bombay Recruitment 2021 | indian institute of technology bombay openings for different posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवा एकदाच पैसे आणि मिळवा दरमहा 12 हजार रुपये; जाणून घ्या ‘हे’ 6 फायदे

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण

PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video)