#VideoViral : बिपाशा बसु आणि इलियाना डिक्रूज एकमेकांनाच करत होत्या KISS आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस बिपाशा बसु आणि इलियाना डीक्रूज यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला अवघ्या दोन दिवसांत जवळपास एक लाख लोकांनी पाहिले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्याने वाढत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, बिपाशा बसु आणि इलियाना डीक्रूज एकमेकांना किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दोघींचा किस होता होता रहात आहे असे दिसत आहे.

बिपाशा बसु आणि इलियाना एका कार्यक्रमात भेटल्याचे दिसत आहे. दोघीही हॉट आणि सेक्सी लुकमध्ये दिसत आहे. बिपाशाने हिरवा ड्रेस तर इलियानाने रेड ड्रेस घातल्याचे दिसत आहे. दोघीही भेटतात आणि अभिवादन करण्यासाठी जवळ येत आहे. अचानक त्यांच्याकडून एकमेकांना किस करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. परंतु काहीतरी वेगळं होतंय हे लक्षात घेऊन दोघीही बाजूला होतात. या प्रसंगानंतर दोघीही आपण काय करत होतो हे लक्षात आल्यावर हसताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByRYq-UhhoD/?utm_source=ig_web_copy_link

बिपाशा आणि इलियानाचा हा फोटो सध्या सोशलवर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवर दोघींच्या चाहत्यांनीही त्यांच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्य प्रतिक्रिया देत कमेंट केली आहे.

You might also like