IMDR Pune News | पुणे न्यूज : डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये पदविका प्रदान समारंभ

पुणे : IMDR Pune News | डीईएसच्या (DES IMDR) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा (आयएमडीआर) Institute of Management Development and Research (IMDR) 48 वा ‘पदविका प्रदान समारंभ’ संस्थेच्या सावरकर सभागृहामध्ये संपन्न झाला. (IMDR Pune News)

विकफिल्डचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांच्या हस्ते पदविका व पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री मल्होत्रा यांनी पदविका धारकांना गेल्या 70 वर्षातील नवीन शोध, वातावरणीय बदल व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. (IMDR Pune News)

आदित्य पुराणिक (Aditya Puranik) यांना सुवर्ण पदक आणि समृद्धी कुलकर्णी (Samriddhi Kulkarni) यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे (Dr Sharad Kunte) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले (Mahesh Athavale), कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी (Prof. Dhananjay Kulkarni), आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन (Dr. Shikha Jain) यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘सुगम सरिता’ (Sugam Sarita) या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बिझिनेस प्लॅन
स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. पृथा उबगडे (Prof. Prutha Ubgade) आणि
प्रा. अमिता कुलकर्णी (Prof. Amita Kulkarni) यांनी संयोजन केले.

Web Title :-  IMDR Pune News | Pune News : Graduation Ceremony at Institute of Management Development and Research, DES

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण

Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

Dhananjay Munde | Perfectly Well, अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या धनंजय मुडेंचे सूचक विधान