पिंपरीमध्ये पान टपरीत विकला जात होता गांजा; चालकाला पकडून 823 ग्रॅम गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पान टपरीवर Pan shop साधारण पान, सिगारेट विकली जाते़ बर्‍याच पान टपरीवर बंदी असतानाही गुटखा Gutkha पुड्या विकल्या जातात. पण आता पान टपरीवरुन गांजाची Cannabis विक्री सुरु असल्याचे आढळून आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

चिखली पोलिसांनी Chikhali Police हनुमान भागोजी उबाळे (वय ४८, रा. जाधववाडी, बोल्हाई मळा, चिखली)
याला पकडून २० हजार ५७५ रुपयांचे ८२३ ग्रॅम गांजा जप्त cannabis seized करण्यात आला आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ Drugs विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित कुंटे यांनी चिखली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Modi Government | मोदी सरकार बदलणार नियम?, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त

हनुमान उबाळे याची चिखलीतील जाधववाडी Jadhavwadi येथील सीएनजी पंपाजवळ CNG Pump उबाळे पान स्ट्रॉल आहे.
या पान स्ट्रॉलवरुन गांजा विक्री Cannabis sales होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व त्यानंतर तेथे छापा घालून गांजा जप्त करण्यात आला.

31 वर्षाच्या ‘घोड’ नवर्‍याशी अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; मुलाच्या जन्मानंतर आईवडिलांसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

Web title : In Pimpri cannabis was being sold at Pan shop The driver was apprehended and 823 grams of cannabis seized

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित

Pune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना

Serum Institute of India | सीरम पुढील महिन्यापासून मुलांसाठी सुरू करणार कोवोव्हॅक्सची ट्रायल ! सप्टेंबरपर्यंत लाँचिंगची अपेक्षा

double murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ