home page top 1
Browsing Tag

Cigarette

सिगारेट आणण्यास नकार दिल्यानंतर चौघांनी भोसकून वडिलांच्या वयाच्या व्यक्‍तीचा केला खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - अल्पवयीन मुलाने वडिलांच्या वयाच्या माणसाला सिगारेट घेऊन येण्यास सांगितले. त्याला नकार दिल्याने चौघांनी चाकूने भोसकून खून करण्याची घटना पिंपरीतील नेहरुनगरमध्ये घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आकाश खरात (वय २२)…

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केली ‘अल्कोहोलिक’ ब्रॅन्डची जाहिरात, ‘ते’ बोलले…

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन - अभिनेत्री प्रियांका चोप्राने जेव्हापासून गायक निक जोनससोबत लग्न केले आहे तेव्हा पासून जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे ती सतत लाईम लाईटमध्ये असते. कधी त्यांच्या पार्टी, कधी हॉट फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत असते.…

आई आणि पतीच्या समोरच जेव्हा अभिनेत्री प्रियंका सिगारेटचा ‘दम’ मारते अन्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने १८ जुलैला आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर प्रियंकाचा हा पहिला वाढदिवस होता. प्रियंकाने हा बर्थडे खास करण्यासाठी पती निक जोनसकडून कोणतीच कसर सोडली नाही. याच दरम्यान…

पुण्यात वैधानिक इशारा न छापलेल्या उंची विदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या परदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटचा ९ लाख १९ हजार ५०० रुपयांचा साठा खंडणी विरोधी पथकाने जप्त केला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील लाल देऊळ सोसायटीतील गोदामावर छापा टाकून…

सिगारेटचे व्यसन महिलांसाठी घातक, वंधत्वाची शक्यता ६० टक्क्यांनी वाढते

पोलिसनामा ऑनलाइन टीम – सिगारेट ओढण्याचा संबंध एक्टोपिक प्रेग्नेंसीसोबत असू शकतो. या कारणामुळेच फॅलोपियन ट्यूबमध्ये समस्या होऊ शकते. एक्टोपिक प्रेग्नेंसीमध्ये अंड गर्भाशयामध्ये पोहोचण्याआधी फॅलोपियन ट्यूबमध्ये जाते. सिगारेटच्या व्यसनामुळे…

पुण्यात १५ सिगारेट विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख १५ हजार रुपयांची सिगारेट जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इशारा न छापलेल्या परदेशी बनावटीची सिगारेट विक्री करणाऱ्या १५ सिगारेट विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. १४ जणांवर खटले दाखल केले असून १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

पत्नीच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणाऱ्यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नोटीस

धामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन - चारित्र्याच्या संशयावरुन छळ करणाऱ्या उच्चशिक्षीत दारुड्या पतीने पत्निच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला. दारुड्या पतीला धामणगाव न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी नोटीस पाठवली. न्यायालयाने ही…

बिअरच्या बाटल्यांची झाकणे, वापरलेल्या सिगारेटची बट द्या आणि बिअर फ्री मिळावा

गोवा : वृत्तसंस्था - सुंदर समुद्रकिनारी सुट्टी घालावयाची असेल तर गोव्याचे नाव आवर्जून घेतले जाते. येथे केवळ देशातूनच नाही तर परदेशातून देखील पर्यटक येत असतात. पण गोवा सरकारची मात्र कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढवली आहे. पण ही डोकेदुखी कायमची…

सोने तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे विमानतळावर अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी स्पाइसजेट फ्लाइट नं.एसजी ५२ च्या मधून आलेल्या मुंबईतील एका महिलेला अटक केली आहे. या महिलेकडून अधिकाऱ्यांनी ५१४.४८ ग्रॅम वजनाचे सोने तसेच गुडंग गरम…

हिंजवडीत गुटखा आणि विदेशी सिगारेटचा साठा जप्त

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनआयटी पार्क असणाऱ्या हिंजवडी परिसरात राजरोसपणे विदेशी सिगारेट आणि गुटख्याची विक्री सुरु होती. याबाबत स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधाराने हिंजवडी पोलिसांनी मेझा ९ चौकातील एका दुकानावर छापा टाकून ४७४…