ISRO Recruitment 2021 | तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो LPSC मध्ये ‘या’ पदासाठी लवकरच होणार भरती, 63200 सॅलरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ISRO Recruitment 2021 | तरुणांना इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. इस्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये (ISRO Liquid Propulsion Systems Centre) विविध पदांसाठी लवकरच भरती (ISRO Recruitment 2021) घेण्यात येत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी या संस्थेत नोकरी करण्यास एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदे :

– हेवी व्हेहिकल ड्रायव्हर ( Heavy Vehicle Driver) – 2

– लाईट व्हेहिकल ड्रायव्हर (Light Vehicle Driver) – 2

– कुक (Cook) – 1

– फायरमन (Fireman) – 2

– केटरिंग अटेंडंट (Catering Attendant) – 1

शैक्षणिक पात्रता :

10 वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट :

– फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी उमेदवारांचं वय – 25 वर्षे.
– इतर पदांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे.

वेतन :

हेवी व्हेहिकल ड्रायव्हर – 19,900 ते 63,200 /-

लाईट व्हेहिकल ड्रायव्हर – 19,900 ते 63,200 /-

कुक – 19,900 ते 63,200 /-

फायरमन – 19,900 ते 63,200 /-

केटरिंग अटेंडंट – 18,000 ते 56,900 /-

असा करा अर्ज –

> पात्र उमेदवार लिक्विड प्रोप्युलशन सिस्टिम सेंटरच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करू शकतात.

> या भरतीप्रक्रियेअंतर्गत एकूण 8 जागा भरल्या जाणार आहेत.

> lpsc.gov.in या वेबसाईटवर 24 ऑगस्टपासून अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख – 24 ऑगस्ट 2021

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 6 सप्टेंबर 2021

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर; 2 सहकाऱ्यांवर ED कडून आरोपपत्र दाखल

Uddhav Thackeray | काँग्रेस नेत्यानं मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहीलं पत्र, म्हणाले – ‘मंत्रिमंडळातून या नेत्याला बरखास्त करा’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ISRO Recruitment 2021 | isro lpsc recruitment 2021 10th pass candidates can apply various vacancies salary rs 63200

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update