• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, June 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य, उपसभापती खरोखरच आमदारांना…

    ताज्या बातम्या

    Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ITR Verification | करदात्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत आवश्य करावे ‘हे’ काम, प्राप्तीकर विभागाने करून दिली आठवण

ITR Verification | करदात्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत आवश्य करावे ‘हे’ काम, प्राप्तीकर विभागाने करून दिली आठवण

ताज्या बातम्या
On Feb 22, 2022
ITR Verification | income tax return verification last date to verify itr for ay 2020 21 is 28th february 2022
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : ITR Verification | 28 फेब्रुवारी जवळ येत आहे. हे पाहता प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) करदात्यांना एक विशेष काम करण्याची आठवण करून दिली आहे. हे काम भरलेल्या प्राप्तीकर रिटर्नची पडताळणी/ई-व्हेरिफिकेशनचे आहे. प्राप्तीकर विभागाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर विवरणपत्रांची पडताळणी/ई-व्हेरिफिकेशनची (ITR e-Verification) अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता प्राप्तीकर विभागाने ट्विटरद्वारे करदात्यांना या मुदतीची आठवण करून दिली आहे. (ITR Verification)

 

करदात्यांसाठी केवळ प्राप्तीकर रिटर्न भरणे पुरेसे नाही. तर आयटीआर भरल्यानंतर त्याची पडताळणी करणेही आवश्यक आहे. याचे कारण असे की जोपर्यंत करदात्याचे आयटीआर पडताळले जात नाही तोपर्यंत आयटीआर फाईल करण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जात नाही. जर आयटीआर वेळेवर भरला असेल परंतु आयटीआर व्हेरिफाय नसेल तर आयटीआर फाइलिंग प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही. कोणतीही व्यक्ती 6 मार्गांनी आयटीआर व्हेरिफाय करू शकते…

 

1. नेटबँकिंगद्वारे (Via NetBanking)

– नेटबँकिंगद्वारे ईव्हीसी जनरेट करून आयटीआर फाइल करण्याचा पर्याय निवडा.

– नंतर तुमची बँक निवडल्यानंतर, तिच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा आणि टॅक्स टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा प्राप्तीकर वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल. (ITR Verification)

– तेथे माय अकाऊंट टॅबमध्ये, जनरेट ईव्हीसीचा पर्याय निवडा.

– यानंतर तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर 10 अंकी अल्फा न्यूमेरिक कोड पाठवला जाईल. हा कोड 72 तासांसाठी वैध असतो.

– आता प्राप्तीकर विभागाच्या वेबसाइटवरील My Account टॅब अंतर्गत eVerify पर्यायावर जा.

– यानंतर, I have EVC already निवडून तुमच्या मोबाइल नंबरच्या मदतीने तुमचा ITR व्हेरिफाय करा.

 

2. आधार ओटीपीद्वारे (Aadhaar OTP)

– प्राप्तीकर रिटर्न ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी, INCOME TAX च्या वेबसाइटवर जा आणि डाव्या बाजूला ‘Important links’ मध्ये दिलेल्या ’ई-फाइल रिटर्न’ वर क्लिक करा.

– यानंतर नवीन पेज Our Services मध्ये e-Verify वर क्लिक करा.

– यानंतर, पॅन, मूल्यांकन वर्ष, मोबाइल नंबर, पोचपावती क्रमांक यासारखी माहिती प्रविष्ट करून पुढे जा. पुढे व्हेरिफिकेशन सेगमेंट आणि नंतर व्हेरिफिकेशन मेथड सेगमेंट येईल.

– व्हेरिफिकेशन पद्धतीमध्ये तुम्हाला ’आधार ओटीपीद्वारे रिटर्न व्हेरिफिकेशन’ हा पर्याय निवडावा लागेल. या पर्यायामध्ये आधारमध्ये नोंदणीकृत तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

– ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.

– यानंतर तुम्हाला यशस्वीपणे रिटर्न ई-व्हेरिफाय झाल्याचाचा संदेश मिळेल.

 

3. बँक खात्याच्या मदतीने (With The Help Of Bank Account)

– तुमचा बँक खाते क्रमांक बँक खात्याद्वारे रिटर्नचे ई-व्हेरिफाय करण्यासाठी प्रीव्हॅलिडेड असावा. बँक खाते क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी, बँक खाते क्रमांक पॅनशी जोडणे आवश्यक आहे.

– व्हॅलिडेशननंतर, ई-फायलिंग पोर्टलवर जा आणि ई-व्हेरिफाय लिंकवर क्लिक करा.

– Return Verify चा पर्याय निवडा आणि तुमचे बँक खाते तपशील सबमिट करून ओटीपी जनरेट करा.

– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक EVC पाठवला जाईल, EVC सबमिट केल्यानंतर रिटर्नची व्हेरिफाय केला जाईल.

4. ATM च्या मदतीने

– बँकेच्या एटीएममध्ये एटीएम कार्ड स्वाइप करा

– प्राप्तीकर फायलिंगसाठी पिन वर क्लिक करा

– इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल

– आता प्राप्तीकर विभागाच्या वेबसाइटवर लॉग इन करून, ई-व्हेरिफाय रिटर्न पर्यायावर क्लिक करा

– व्हेरिफाय पद्धतीमध्ये, Already generated EVC through bank ATM वर क्लिक करा.

– तुमच्या मोबाईलवर पाठवलेला ईव्हीसी कोड टाका. आयटीआर व्हेरिफाय होईल.

– लक्षात ठेवा सध्या फक्त 7 बँकांचे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या बँका अ‍ॅक्सिस बँक, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, आयडीबीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत.

 

5. डीमॅट खात्याद्वारे (Demat Account)

– तुम्ही डिमॅट खाते वापरत असल्यास, तुम्ही त्याच्या मदतीने ITR सत्यापित देखील करू शकता. त्याची पद्धतही बँक खात्यासारखीच आहे. प्रथम डिमॅट खाते पूर्ववत करणे आवश्यक आहे. त्यानंतर डीमॅट खाते ईव्हीसी जनरेट करावे लागेल आणि नंतर मोबाइल नंबरच्या मदतीने आयटीआर सत्यापित करावे लागेल. ही प्रक्रिया बँक खात्याप्रमाणेच आहे.

 

6. ऑफलाइन मोड (Offline Mode)

– जर वरील 5 पर्यायांपैकी कोणतेही ई-व्हेरिफिकेशन काम करत नसेल किंवा तुम्हाला त्यांचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही आयटीआर-व्ही फॉर्मची स्वाक्षरी केलेली प्रत आयकर विभागाला पाठवून परतावा सत्यापित करू शकता.

 

ITR-V फॉर्मवर निळ्या शाईच्या पेनने स्वाक्षरी करा आणि स्पीड पोस्टने ’CPC, Post Box No – 1, Electronic City Post Office,
Bangalore – 560100, Karnataka, India’ वर पाठवा. जेव्हा ही प्रत प्राप्तीकर विभागाला प्राप्त होईल,
तेव्हा त्याची सूचना तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर येईल.

 

लक्षात ठेवा की ITR-V फॉर्म ई-फायलिंगच्या तारखेपासून 120 दिवसांच्या आत CPC, बंगलोर येथे पोहोचला पाहिजे.

 

Web Title :- ITR Verification | income tax return verification last date to verify itr for ay 2020 21 is 28th february 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • MSRTC Workers Strike | एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालंय का? परिवहन मंत्री अनिल परबांचं सूचक वक्तव्य
  • Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
  • Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलातील नवापुर पोलीस ठाण्यातील महिला विश्राम गृहाचे उद्घाटन 
'Our Services'Aadhaar OTPAlready generated EVC through bank ATMaxis bankBangalore - 560100Canara BankCentral Bank of IndiaCPC
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

MSRTC Workers Strike | एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालंय का? परिवहन मंत्री अनिल परबांचं सूचक वक्तव्य

Next Post

Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता…

ताज्या बातम्या

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

क्राईम स्टोरी

Sharad Pawar To Eknath Shinde | ‘…तर एकनाथ…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य,…

Jun 27, 2022

Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’…

Jun 27, 2022

Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत…

Jun 27, 2022

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील मुक्काम वाढला?,…

nagesh123 Jun 27, 2022

This Week

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध केली सेक्स…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील मुक्काम…

Jun 27, 2022

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो…

Jun 27, 2022

Eknath Shinde | ‘या’ 3 कारणांमुळे बंडखोर एकनाथ शिंदे गट…

Jun 26, 2022

Most Read..

आर्थिक

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला सांगितले

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.